अहमदपूरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती
अहमदपूर (गोविंद काळे) : आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची ( १४ नोव्हेंबर)२३० वी जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी ईस्माईल अत्तार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दत्तात्रय हेंगणे, मधुकर इब्रिदे, लसाकमचे
नरसिंग सांगवीकर,मास संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष गुंडिले, सचिव सतीशराव नामपल्ले, हणुमंत सोमवारे,
सरपंच अशोकराव कोटंबे, सरपंच शिवाजी तरूडे,मनोहराव सुर्यवंशी,गणेश तपघाले,बळीराम कांबळे,सुर्यकांत गायकवाड, विठ्ठल भोगे, वशिष्ट कांबळे,जयसिंग वाघमारे, काशीनाथ
जंगापल्ले,वैजनाथ पिटाळे, भारत नामपल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.