भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख (मालक) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख (मालक) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख मालक यांचा वाढदिवस अहमदपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने त्यांची प्रतीमा भेट व पुष्पगुच्छ देवून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रणिता बेंबळगे, विधानसभा प्रमुख सौ.शिवकर्णा अंधारे, उदगीर तालुकाध्यक्षा उषा माने, ज्योती सुर्यवंशी, सुरेखा केंद्रे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *