प्रहार कामगार संघटनेची उदगीर व देवणी तालुका व शहर कार्यकारणी जाहीर
उदगीर (एल.पी.उगीले) संपर्क कार्यालय येथे बांधकाम कामगारांच्या अडचणी लक्षात घेता कामगार यांना होणारे अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रहार कामगार आघाडी च्या निवडी करण्यात आल्या आहेत, बच्चूभाऊ कडू व जिल्हा अध्यक्ष राजा भाऊ चौगुले यांच्या आदेशानुसार
देवणी तालुका अध्यक्षपदी अंतेश्वर सुर्यवंशी, उपाध्यक्ष नयूम पाशा शेख,
सचिव जलील महेमुद बौडीवाले,
कोषाध्यक्ष आकरम जहुर शेख,
उदगीर तालुका अध्यक्ष पदी शेख जम्मुमुसा पाशासांब, उपाध्यक्ष , ज्ञानोबा मल्हारी शिंदे, सचिव हसन इमामयाब शेख,उदगीर शहर अध्यक्षपदी महोम्मद इमामसांब शेख,
शहर उपाध्यक्ष शिवराज गंगाराम शिंदे,
शहर सचिव इलाई खाँ पठान,
वलांडी शाखाअध्यक्ष पदी तोशील शब्बीर शेख, उपाध्यक्ष दत्ता पंडू सूर्यवंशी,सचिव मुकेश केशव कांबळे, कार्याध्यक्ष इरफान जहुर शेख यांची प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे व उदगीर तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे तसेच कामगाराचा बुलंद आवाज माधवजी शेळके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून निवड करण्यात आली.