माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन सोनकांबळे कुटूंबियांचे सांत्वन

0
माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन सोनकांबळे कुटूंबियांचे सांत्वन

उदगीर (एल.पी.उगीले) मयत तानाजी बाबुराव सोनकांबळे या मजुराच्या उदगीर येथील शिवशक्ती नगर येथील घरी माजी क्रीडामंत्री आ. संजय बनसोडे यांनी भेट देवुन सोनकांबळे कुटुंबियांचे सांत्वन केले व शासनस्तरावरुन त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून मी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उदगीरचे तलाठी पंकज कांबळे, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, प्रा.शिवाजीराव देवनाळे, पंडित सुर्यवंशी, अनिल मुदाळे, राजकुमार भालेराव, प्रदिप जोंधळे, बालाजी गोटमुकले, अजित कांबळे, जवाहरलाल कांबळे, राजकुमार चव्हाण, श्याम डावळे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!