औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

0
औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
उदगीर (एल.पी.उगीले) येथील बजरंग दलाच्या वतिने क्रूरकर्मा, धर्मद्वेशी औरंगजेबाची छत्रपती संभाजी नगर येथे असलेली कबर हटवण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.ज्याने धर्मवीर शंभुराजेंची हत्या केली, गुरू तेघबहादर,गुरू गोविंदसिंह यांच्या मुलांची हत्या केली, हिंदु मंदिरे उद्ध्वस्त केली, अशा क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर राहने म्हणजे हिंदुस्थानातील हिंदुच्या कपाळी गुलामीचे डाग राहिल, म्हणून शासनाने लवकरात लवकर कबर हटवावी, अन्यथा बजरंग दलाच्या वतिने कारसेवा करून कबर तोडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संघटन मंत्री संतोष कुलकर्णी, परमानंद निलंगेकर,रामचंद्र बिरादार, शहराध्यक्ष महादेवजी घोणे, शहर मंत्री श्रीपादजी करंजीकर, सचिन जळकोटे, बजरंग दल सहसंयोजक अनिकेत कोळी,रोहित बोईनवाड, गौरक्षा प्रमुख. विष्णु महिंद्रकर, महाविद्यालय प्रमुख.करण बुर्ले,आरती प्रमुख आनंद बुर्ले,सहआरती प्रमुख प्रशांत घंटेवाड, सुरक्षा प्रमुख शिवम हिबाने,श्रीराम प्रतिष्ठानचे सतिश पाटील, शुभम लोणीकर, भाजपा शहराध्यक्ष मनोज पुदाले, शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत टेंगेटोल,अनिल पंचाक्षरी,युवासेना जयप्रकाश नंदगावे,युवा सेना शहरप्रमुख प्रशांत मंमदापुरे,भाजपा युवा शहराध्यक्ष रामेश्वरम चांडेश्वरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बाळासाहेब बिरादार, रुपेश तळनकर, अ.भा.वि.पचे सुमीत लाल,आदिनाथ मिरकले,प्रदीप बिरादार,संदिप रोडगे,सावन टंकसाळे, कृष्णा पारसेवार, वैभव वाकुडे, वेदांत सुवर्णकार, श्रीकांत भुनलवाड,दिपक गायकवाड, राठोड जगदिश, श्रीपाद महामुणी,प्रणव मानकुळे, आनंद महामुनी,रमेश सदानंदे, व विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, विद्यार्थी परिषद, श्रीराम प्रतिष्ठान, भाजपा,शिवसेना,  हिंदुत्वादी संघटनेच पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!