शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शिबिर संपन्न

0
शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) शहरातील बनशेळकी रोड परिसरात असलेल्या
मसनजोगी वस्तीत जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, अंतर्गत तहसील कार्यालय उदगीर यांचे कडून भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील वंचित व गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ व विविध प्रकारच्या दाखल्यांच्या वाटपाचे शिबिर घेण्यात आले. शिबिरात मार्गदर्शक सुशांतजी शिंदे, उपविभागीय अधिकारी , तहसीलदार रामजी बोरगावकर, सोनवने नायब तहसीलदार महसूल श्रीमती राजश्री भोसले नायब तहसीलदार महसूल , सौ. सुमित्रा ईलमले पुरवठा निरीक्षक अधिकारी उदगीर , उदगीर विभागाचे अधिकारी शंकर जाधव सोबत ग्राम महसूल अधिकारी उदगीर पंकज कांबळे व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!