एससीईआरटीच्या शालेय ग्रंथालयासाठी निता मोरे यांच्या हळवा कोपरा कथासंग्रह निवड

0
एससीईआरटीच्या शालेय ग्रंथालयासाठी निता मोरे यांच्या हळवा कोपरा कथासंग्रह निवड

उदगीर (एल.पी.उगीले)
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे वतीने समग्र शिक्षा अंतर्गत शालेय ग्रंथालयासाठी नीता मोहनराव मोरे लिखित”हळवा कोपरा “या कथासंग्रहाची निवड झाली आहे. पुणे येथे या पुस्तकाचे प्रकाशनही संपन्न झालेले आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये या पुस्तकाचे एससी ई आर टी पुणे च्या वतीने वितरण केले जात आहे. निता मोरे यांनी विद्यार्थ्यांवर लिहिलेला कथासंग्रह महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचणिर असुन महाराष्ट्रातील नामवंत शासकीय लेखकांच्या यादीत निता मोरे यांचे नाव समाविष्ट झाले आहे .या बद्दल रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड ,सिद्घार्थ सुर्यवंशी , रसुल पठाण , रामदास केदार , महेश मळगे, लक्ष्मण बेंबडे, महादेव खळूरे, दादाराव दाडगे , विवेक होळसंबरे, निता मोरे, मारोती भोसले , सचिन शिवशेट्टे , जहांगीर पटेल ,ज्ञानेश्वर बडगे,हनमंत केंद्रे, नागनाथ गुट्टे , संदिप निडवदे ,मनोहर लोहारे आदीनी अभिंनदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!