जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इफ्तार पार्टी

0
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इफ्तार पार्टी

लातूर (एल.पी.उगीले)
लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हजरत सुरत सावली शहावली दर्ग्यावर चादर चढवून आशीर्वाद घेतला. या इफ्तार पार्टीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, कॉंग्रेस चे प्रदेश सरचिटणीस मोईज भाई शेख, मुर्तूजा खान, ॲड. लाला साहब शेख, गौस भाई (याराना), उमर दरास खान, शेरखाने , ॲड मल्लिकार्जुन करडखेलकर, बख्तावर बागवान, प्रा. प्रशांत घार, अलीम काझी, जफर खान, करीम लाला, पुरषोत्तम पाटील, डी उमाकांत, दिपक गवळी, अब्दुल भाई, शकील भाई, मतीन भाई, इब्राहिम भाई, बरकत भाई, एजाज तांबोली, सत्तार भाई, जावेद भाई, मिनहाज शेख, खाजा शेख, मोईन शेख, उस्मान शेख, दस्तगीर शेख, नय्युम शेख, प्राज्वल मस्के इ. मान्यवर उपस्थित होते.
या इफ्तार पार्टी चे संयोजन ॲड. आर झेड हाश्मी, फारूक तांबोली, सय्यद जाकीर, इरफान भाई शेख यांनी केले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!