निडेबन येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील निडेबन येथील पंचशील चौकात
कै. चांदोबा सोमवंशी मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था त्यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी धम्मसागर सोमवंशी ( संस्था कोषाध्यक्ष), विक्रम सोमवंशी (संस्था सचिव) ,अविनाश सोमवंशी संस्था सदस्य,शेशिकांत सोमवंशी, गौतम दादा सोमवंशी,पंडीत सोनवणे, दिगंबर सोमवंशी, सुभाष सुर्यवंशी, राजेंद्र गायकवाड, गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी मान्यावर उपस्थित होते.