जम्मू काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा शिवसेना (शिंदे) गटाच्या वतीने जाहीर निषेध

उदगीर (एल.पी.उगीले) जम्मू काश्मीरमधील भ्याड हल्लाचा पाकिस्तान च्या झेंड्याच दहन करून, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल ,डॉक्टर सेलचे जिल्हा प्रमुख डॉ. विश्वनाथ डांगे,अनिल पंचाक्षरी, युवासेनेचे प्रशांत ममदापुरे, ॲड. रामदास काकडे,प्रदीप पाटील, श्याम तवर, ॲड. विष्णू चिंतलवार, युवासेनाचे जयप्रकाश नंदगांवे,ओम ददापुरे,आयुष शिंदे,अनिकेत पाटील, मुनाफ पठाण,महादेव दुलंगे,वैभव गठडे,नागराज नागलगावे, यशवंत भिंगे, सुनील यादव, मूनाफ पठाण, गुणवंत वाडकर, दत्ता वसमतकर, अमोल पाटील,प्रदीप बिरादार, नितीन पाटील,प्रदीप पाटील लिंबगावंकर, वैजनाथ कस्तुरे,ऋषिकेश साबणे, विशाल गोटमुकले, किरण कांबळे, ओंकार सूर्यवंशी,निलेश विभूते,मनोज निवडगे,राहुल कावडवाड,बापू कदम, संगम मेहत्रे,चंद्रकांत बीजले,गौतम कांबळे,गोविंद आपटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.