शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या वाढदिवसानिमित्त 32 युवकांचे रक्तदान

0
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या वाढदिवसानिमित्त 32 युवकांचे रक्तदान

उगीर (एल.पी.उगीले) शिवसेनेचे नेते तथा माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराने विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांचा वाढदिवस साजरा केला उल्लेखनीय बाब म्हणजे सध्या समाजामध्ये रक्ताची गरज असून देखील रक्तपेढ्यामध्ये रक्त साठा कमी असल्यामुळे युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यास शिवसैनिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी माजी शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी,डॉक्टर सेलचे जिल्हा प्रमुख डॉ विश्वनाथ डांगे, ऍड. ब्रम्हाजी केंद्रे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या अरुणाताई लेंडाने,माधव शेटकार,हरिओम पळनाटे,प्रा. ल.की. पाटील,प्रा शंकर मोरे,युवासेनेचे प्रशांत ममदापुरे, ऍड. रामदास काकडे, प्रदीप पाटील,श्याम तवर, ऍड. विष्णूभाई चिंतलवार,युवासेनाचे जयप्रकाश नंदगांवे,ओम ददापुरे, आयुष शिंदे,अनिकेत पाटील,मुनाफ पठाण,महादेव दुलंगे,वैभव गठडे, नागराज नागलगावे,यशवंत भिंगे, सुनील यादव,गुणवंत वाडकर,दत्ता वसमतकर,अमोल पाटील,प्रदीप बिरादार,नितीन पाटील,प्रदीप पाटील लिंबगावंकर,वैजनाथ कस्तुरे, बालाजी मिसळवाड, नवनाथ गोणे, सुनील गाडे,प्रसाद शहापुरे,शाम मनोज निवडगे, अंबादास रतन ऋषिकेश साबणे,विशाल गोटमुकले,किरण कांबळे,ओंकार सूर्यवंशी,निलेश विभूते,मनोज निवडगे,राहुल कावडवाड,बापू कदम,संगम मेहत्रे,चंद्रकांत बीजले, गौतम कांबळे,गोविंद आपटे आदी शिवसैनिकानी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!