सकल हिंदू समाजाच्यावतीने उदगीरात पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्या निषेधार्थ दहशतवाद्याचा पुतळा दहन करून निषेध

0
सकल हिंदू समाजाच्यावतीने उदगीरात पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्या निषेधार्थ दहशतवाद्याचा पुतळा दहन करून निषेध
                                                                                           उदगीर (एल पी उगिले) पहलगाम जम्मू कश्मीर येथे पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उदगीर येथील विश्व हिंदू परिषद , बजरंगदल,  भाजपा, शिवसेना उबाटा  व सर्व हिंदुत्वादी संघटना , पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्तेे,नरेंद्राचार्य महाराज  सत्संग भक्तागण,व्यापारी व सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे पकिस्थान व दहशवादी हल्ल्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने दहशवादी प्रवृत्तीचा प्रतीकात्मक पुतळा दहन करून निषेध करण्यात आला. 

या निषेध मोर्चात विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष महादेव घोणे, मंत्री श्रीपाद करंगीकर, सहमंत्री आनंद महासुणी, जिल्हा सहमंत्री सचिन जळकोटे,उद्धव हेबतपूरे महाराज,रोहित बाईनवाड, बजरंग दल सहसंयोजक अनिकेत कोळी,सिद्धु भिंगे, शिवम हिबाने,प्रशांत घंटेवाड ,संदेश दापके,प्रसाद स्वामी, करण बुर्लेे,आनंद बुर्ले, गनेश कन्नाडे, नागेश कंचे, ओमकार बिरादार, विश्वनाथ गायकवाड,दिनेश देशमुख, श्रीराम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सतिश पाटील, ॲड.शिवाजी बिरादार, भाजयाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे,शहर अध्यक्ष अलेल अनकल्ले, ग्रामीणचे अध्यक्ष सुनील सावळे, रामदास बेबंडे,पप्पू गायकवाड, गणेश गायकवाड, बालाजी गवारे, रामेश्वर चांडेश्वर, पतंजली चे सुरेंद्र अक्कनगीरे,प्रशांत ममदापूरे,श्रीवास्तव, रमेश शेरीकर,नरेंद्र महाराज सत्संगच्या वतीने अनिल पुदाले,धर्मपाल टांगाटोरे, कृष्णाजी भंडे,धनाजी पाटील,दत्ता गुरळे,राम पेद्दावाड आदी उपस्थित होते . हिंदू खाटीक समाज उदगीर संघटनेच्या वतीने जाहिर पाठिंबा
यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने पहलगाम येथील दहशदवादी हल्ल्याचा निषेध केल्यामुळे अध्यक्ष महादेव घोणे यांना हिंदू खाटीक समाज उदगीरच्या वतीने अध्यक्ष ॲड. मंगेश साबणे,उपाध्यक्ष प्राचार्य सचिन साबणे, ॲड. अभिजीत साबणे,सचिव प्रा. सुरेश गठडे, उमाकांत डोंगरे, श्रीकृष्ण साबणे, व्यंकट साबणे, अनिल साबणे यांनी पत्र देऊन जाहिर पाठिंबा दिला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!