सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार.

0
सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार.

उदगीर (प्रतिनिधी) डॉ. अनिल भिकाने सेवापूर्ती सत्कार समितीतर्फे शैक्षणिक, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील सेवाभावी दानशूर समाज सेवक, रंजल्या गांजलेल्यांचे कैवारी
रमाकांत बनशेळकीकर, सोपानराव माने,पांडुरंग बोडके, विक्रम मूडपे, चंद्रकांत पांचाळ यांचा विश्वनाथ मुडपे यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. संजयजी बनसोडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी विचार मंचावर माजी आ. गोविंदराव केंद्रे, माजी आ. प्रा. मनोहर पटवारी, उदगीर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरतभाऊ चामले, प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने , जीव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष दशरथ शिंदे, देविदासराव नादरगे,विश्वनाथराव माळेवाडीकर, धनंजय गुडसूरकर, एस एस पाटील,अरुणाताई भिकाने
इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सत्कार मूर्तीचे अभिनंदन लक्ष्मीकांत बीडवई, शिवमुर्तीआप्पा भातंबरे,
वैजनाथ पंचगल्ले, चंद्रकांत रोडगे, चंद्रकांत उपरबावडे,रामराव मोमले, नवनाथ पाटील, प्रा. डी आर पाटील, विवेक होळसंबरे, प्राचार्य विजयकुमार पाटील, बाबुराव माशाळकर, व्ही एस कुलकर्णी, अंबादास अलमखाने, सुबोध आंबेसंगे, अनुराग भिकाने इत्यादींनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!