हाळीचा राजा व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवणार, श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न.

0
हाळीचा राजा व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवणार, श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न.

उदगीर (प्रतिनिधी)
तालुक्यातील हाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हाळीचा राजा व्यापारी गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचे वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये आगमन झाले. हाळीतील मानाचा हा पहिला गणपती असून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते.
यावेळी श्री च्या मूर्तीचे पूजन गणेश मंडळाचे अध्यक्ष विकास दादा जाधव व उपाध्यक्ष मनोज महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मार्गदर्शक प्रभाकर काळे, शिवाजी इबितवार,रमेश बच्चेवार,पुजारी अजय स्वामी,सचिव उपेंद्र काळेगोरे, कॅशियर बालाजी शेटकार, आनंद माने,शुभम महाजन,लक्ष्मीकांत महाजन, भरत पोद्दार,चंदू पोद्दार, गणेश महाजन, बाळासाहेब भोसले, धनेश महाजन, प्रताप भोसले, नामदेव जाधव,सौरभ काळेगोरे, जब्बार तांबोळी, नलवलवार पिंटू, बापू माने, कृष्णा महाजन,सोमेश महाजन, साईनाथ मुत्तेपवार,वेदांत बच्चेवार, पप्पू गायकवाड, श्रीनिवास महाजन यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!