वडवळ नागनाथ येथे कै. चाकूरकर यांना श्रद्धांजली

0
वडवळ नागनाथ येथे कै. चाकूरकर यांना श्रद्धांजली

वडवळ नागनाथ (सतीश चांदे) येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात माजी केंद्रीय गृहमंत्री कै. शिवराज पाटील चाकूरकर यांना समस्त गावकऱ्यांच्या वतीने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी गावचे उपसरपंच बालाजी गंदगे, शिवसेनेचे नेते विवेकानंद लवटे, चेअरमन उमाकांत आचवले, माजी सरपंच राजकुमार बेंडके, सामाजिक कार्यकर्ते नरसींग भुरे, धर्मराज मोतीपवळे, गिरीधर भेटे,गनेश निटुरे, राजकुमार आष्टके, मनोहर भुरे, बेरकीळे लक्ष्मण,हनमंत बरले, दस्तगिर शेख, गोरख खरटमोल,सुरेश कसबे इत्यादी मान्यवरांचा सहभाग होता. ग्रामपंचायत कार्यालयात मानवंदना करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!