लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनीचे वक्तृत्व स्पर्धेत यश.

0
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनीचे वक्तृत्व स्पर्धेत यश.

उदगीर(एल पी उगिले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथी वर्गातील कु.श्रेया शिवाजी वाघमारे या मुलीने राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ, उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय, उदगीर सरदार वल्लभाई पटेल स्मृती वक्तृत्व स्पर्धा -शहर पातळीवरील स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, विभाग प्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याबद्दल शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,संस्था पदाधिकारी व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!