रंगकर्मी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला व निबंध स्पर्धेचे भव्य आयोजन.

0
रंगकर्मी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला व निबंध स्पर्धेचे भव्य आयोजन.

उदगीर (प्रतिनिधी) येथील नामवंत पोस्ते पोद्दार लर्न स्कूल उदगीर मध्ये संस्था सचिव सुरज पोस्ते, मुख्याध्यापक दिगंबर शेकापुरे, उप मुख्याध्यापक, डॉ.मुबारक मुल्ला, सांस्कृतिक विभाग प्रमुख कृष्णा तत्तापुरे,कला विभाग पटेल जहांगीर, व अनिल वाघोवसे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्पर्धा पार पडली. नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपल्या हस्त कलेतून वंदे मातरम या विषयावर आधारित आपल्या रंगात रंगून गेले.
यावेळी रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड हे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!