सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

0
सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे शेकापूर येथील सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती महोत्सव समितीच्या कार्यक्रमा
च्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष लक्ष्मण फुलारी (भालके) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत जगताप, विठ्ठल शेळके, रामराव जाधव, धनाजी सावंत, गजू शेलाळे, बिट्टू कोन्हाळे, अमोल शेलाळे, शुभम फुलारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी भाजपचे नेते तथा वाचनालयाचे अध्यक्ष लक्ष्मण फुलारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण जीवन चरित्रावर सविस्तर माहिती दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!