उदयगिरीत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

0
उदयगिरीत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

उदगीर (एल पी उगीले) मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच संस्था सदस्य दिलीप चौधरी, शिवराज वल्लापुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे आणि एस. जी. कोडचे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. ए. पी. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!