राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांनी समाजाला स्वच्छतेत सोबत अध्यात्माची गोडी लावली – डॉ. तेलगाणे

0
राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांनी समाजाला स्वच्छतेत सोबत अध्यात्माची गोडी लावली - डॉ. तेलगाणे

उदगीर (एल पी उगीले) राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांनी समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून देतानाच परखडपणे अंधश्रद्धेला विरोध करून अध्यात्माचे महत्त्व पटवून सांगितले. स्वच्छतेची मोहीम स्वतःपासून त्यांनी सुरू करण्याच्या शिक्षणासाठी स्वतः गावोगावी स्वच्छतेचा महायज्ञ सुरू केला. झाडू आणि मडके सोबत ठेवून ते सतत स्वच्छतेचे अभंग गात राहिले. तो आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. असे विचार ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम चे संस्थापक, ह.भ.प डॉ शरद कुमार तेलगाने यांनी व्यक्त केले. गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी नुतन नगराध्यक्ष सौ स्वाती सचीन हुडे,नुतन उपनगराध्यक्ष सौ शितल नर्सिंग शिंदे , नगरसेवक सौ भारती सुधीर भोसले, नगरसेवक सौ मनकर्णा अनिल मुदाळे, नगरसेवक सचिन शिवाजी हुडे, नगरसेवक राजकुमार हुडगे, नगरसेवक जवाहरलाल कांबळे, नगरसेवक बंटी कसबे , नगरसेवक अनिल मुदाळे, सुधीर भाऊ भोसले, नर्सिंग शिंदे, गणेश गायकवाड, पप्पु गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, डॉ शरदकुमार तेलगाने, संजय राठोड,अमोल गाजरे, सुधाकर दापकेकर, रामराजे मोरे, संतोष गाजरे, गजेंद्र पिंपळे, बाबुराव आंबेगावे, भगवानराव तेलंगे,संजय तोंडचिरकर, मल्लिकार्जुन काळगापुरे, अमोल तेलंगे,आधिकराव मडिवाळ, सखाराम तेलंगे,मानिक कल्लुरे, विनोद तेलंगे, राजकुमार माने , प्रशांत शिंदे,रवी देगलुरे, चंद्रकांत तेलंगे,माधव गाजरे,विजय तेलंगे, बालाजी गाजरे, बालाजी भालेराव,कु गायत्री संतोष गाजरे,कु संजना बालाजी गाजरे, उज्वला विजय गाजरे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!