Police Flash News

श्रीकांत पाटील यांच्या डिजिटल बॅनर प्रिटींग कार्यालयामध्ये माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन धीरजभैय्या देशमुख यांचा सत्कार

0
278
श्रीकांत पाटील यांच्या डिजिटल बॅनर प्रिटींग कार्यालयामध्ये माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन धीरजभैय्या देशमुख  यांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) येथील युवा नेते श्रीकांत पाटील यांच्या डिजिटल बॅनर प्रिंटिंग कार्यालयामध्ये माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख आणि जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार धीरज देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आबासाहेब पाटील साहेब,उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी अण्णा हुडे,कल्याण पाटील ,अँड.राजकुमारजी हसनाबादे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोषजी बिरादार,अँड.पद्माकरजी उगिले तसेच रामेश्वर बिरादार,विपिन जाधव, एकनाथराव काबंळे,ब्रम्हानंद हिप्पळगावकर,मल्लीकार्जुन स्वामी,ज्ञानोबा मुंडे ,श्रीनिवास ऐतवार ,कल्याण बिरादार ,संतोष सुर्यवंशी,प्रा.संजय जामकर,सचिन वाघमारे,प्रविन पटवारी,पवन सुर्यवंशी,संतोष चौधरी, राजेंद्र सुगावे,सुनिल बाळे,अविनाश खरात यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )



















Related posts