Police Flash News

भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी महादेव पाटील

0
24
भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी महादेव पाटील

भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी महादेव पाटील

उदगीर (एल पी उगीले )पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार व भाजपा चे जिल्हा सरचिटणीस अमोल निडवदे यांच्या शिफारसीनुसार भारतीय जनता युवा मोर्चाच्या लातूर जिल्हा सचिवपदी बनशेळकी येथील भाजपाचे युवा कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य महादेव दिलीप पाटील यांची फेरनिवड युवा मोर्चेचे लातूर जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश रमेश कराड यांनी जाहीर केली आहे.

महादेव पाटील यांच्या निवडीबद्दल जिल्हा परिषद चे भारतीय जनता पार्टीचे गटनेते रामचंद्र तिरुके,बस्वराज रोडगे,नगराध्यक्ष स्वाती हुडे,उत्तराताई कलबुर्ग, धर्मपाल नादरगे, मनोज पुदाले,सुनील सावळे, रामदास बेंबडे,सचिन हुडे, बनशेळकी चे उपसरपंच विवेक महाजन, सोसायटी चे चेअरमन प्रल्हाद महाजन, नगरसेवक नागेश आष्टुरे,साधू लोणीकर, रामेश्वर चांडेश्वरे,नागेश आंबेगावे, चंद्रकांत बिरादार नेत्रगावकर , अंबादास चिखलचांदे,संकेत बिरादार, उमाकांत लोहारे यांच्यासह मित्रपरिवारांनी अभिनंदन केले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts