Police Flash News

श्री जगदंबा बोधन देवीची आज घटस्थापना थाटामाटात संपन्न

0
32
श्री जगदंबा बोधन देवीची आज घटस्थापना थाटामाटात संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) कुलदैवत श्री जगदंबा बोधन देवीची घटस्थापना महादेव देवणे व दीपिका देवणे व त्यांची कन्या कुमारी प्रार्थना माधव देवने व प्रगती देवणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्री जगदंबा बोधन देवी ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव आपटे, सचिव सुभाष आपटवाड, कोषाध्यक्ष पांडु आपटे , सुनील आपटे, अंबादास आपटे , राजकुमार आपटे, मारुती आपटे, कांत आपटे, प्रल्हाद आपटे , संजय आपटे, सुरेश आपटवाड ,काशिनाथ आपटे,सुमित आपटे ,महादेव आपटे, सुशील आपटे, राहुल आपटे, कृष्णा आपटवाड, रोहित आपटे , हरी ओम आपटे, अनिल आपटे, चंद्रकांत मामा गोंधळी,संग्राम बिरादार , बालाजी राजगीरवाड, घंटेभाई व श्री जगदंबा बोधन देवी बचत गट महिला मंडळ व बोधन देवीचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts