जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला झाला प्रशासनातील मान्यवरांचा सन्मान !
लातूर (एल.पी.उगीले) वरिष्ठ पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाच्या कामगिरीचे श्रेय दिले जाते. मात्र, प्रशासनाच्या उतरंडीत तळाशी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल...
