माजी मंत्री दिलीपराव देशमुख व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केले विनम्र अभिवादन
लातुर (प्रतिनिधी) : १४ एप्रिल २०२४ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंतीनिमित्त माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख...
