लातूर जिल्हा

भारतीय जनसंसदेच्या जिल्हा अध्यक्ष पदी हनिफ शेख यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या भारतीय जनसंसदेच्या लातुर जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हनिफ शेख यांची निवड जनसंसदेचे...

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर (एल.पी.उगीले) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे....

लोखंडी कत्तीचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या, जबरी चोरी व वाहनाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला अटक

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात नव्यानेच कोयता गॅंग सुरू झाल्याची चर्चा होती. काही समाजकंटक लोखंडी कत्तीचा भाग दाखवून खंडणी वसूल...

अतनूर परिसरातील २८ गाव-तांडा-वस्ती-वाडीत मतदान जागृती

उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या निर्देशनुसार व सौ.सुरेखा स्वामी...

गोवंशाची चोरटी वाहतूक, दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील वळण रस्त्यावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये पोलिसांनी एक आयशर कंपनीचा टेम्पो पकडला असून दोघांवर गुन्हे...

ड्रोन पायलट पदाकरीता परिसर मुलाखत कृषि महाविद्यालयात संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी संलग्नित उदगीर येथील कृषि महाविद्याल्यातील ( डोंगरशेळकी तांडा ) ,...

संविधानाच्या रक्षणासाठी व संवर्धंनासाठी पुढाकार घ्या – मारूती गुंडीले

देवणी (प्रतिनिधी) : संघर्षमय जीवनावर मात करुन सन्मानाने जगण्याचा निर्धार करुन समदु:खी, समविचारी एकल महिलांनी एकजुटीतुन उभारलेल्या एकल महिला संघटना...

शेख सालिक रिजवान हुसेन तीन सुवर्ण पदकाने सन्मानित

लातूर (एल.पी.उगीले) : पोदार इंटरनॅशनल स्कूल अंबाजोगाई शाळेचा विद्यार्थी शेख सालिक रिजवान हुसेन याला तीन सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात...

ग्राहकांनी खरेदी करतांना सतर्कतेने व्यवहार करावा – राम बोरगावकर

उदगीर (एल.पी.उगीले) : ग्राहकांनी कायद्याच्या आधारे न्याय मिळवणे, हा जसा त्यांचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे कोणताही व्यवहार करतांना तो अत्यंत सतर्कतेने...

उदगीरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय ना. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्याच्या सीमेवर असणा-या उदगीर शहरात आता आणखी एका कार्यालयाची भर...

error: Content is protected !!