उदगीरच्या किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यासाठी १० कोटी ९६ लक्ष रुपयाचा मंजुर – ना.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र, आंध्रा व कर्नाटक या तीन राज्याच्या सिमेवर असलेल्या उदगीर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी मागील काळात...
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र, आंध्रा व कर्नाटक या तीन राज्याच्या सिमेवर असलेल्या उदगीर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी मागील काळात...
उदगीर (एल.पी.उगीले) : सध्या भारतीय जनता पक्षाने दबाव तंत्राचा वापर करून मोठमोठ्या नेत्यांना भाजपमध्ये यायला भाग पाडले आहे. ही गुंडशाही...
मुंबई (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून खून झालेल्या भिवंडीतील संकेत भोसले यांच्या कुटुंबीयांची भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली . सदर खून...
उदगीर (एल.पी.उगीले) : नवदुर्गा सेवाभावी संस्था भोई गल्ली उदगीरच्या वतीने संत गाडगे बाबा जयंती निमित्त हावगी स्वामी चौकातील सरदार वल्लभभाई...
उदगीर (एल.पी.उगीले) : देशात आणि राज्यात सध्या हुकुमशाही पद्धतिने राज्य कारभार चालत आहे. त्यामुळे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे....
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील सुकळी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून स्वयंशासन दिन घेण्यात आला. अतिशय...
मुंबई (प्रतिनिधि) : आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक...
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता युवा मोर्चा उदगीर शहर पदाधिकाऱ्याची आगामी कार्यक्रम, निवडणूका व युवा संमेलन संदर्भात महत्व पूर्ण बैठक...
धुळे (लक्ष्मण कांबळे) : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका अंतर्गत येणाऱ्या राईनपाडा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण...
निलंगा (गोविंद काळे) : येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या...