संत सेवालाल यांचे व्यक्तिमत्व म्हणजे अहिंसा , पर्यावरण संवर्धन आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम – डॉ. अनिल मुंढे
अहमदपूर (गोविंद काळे) : मध्ययुगीन भारतातील थोर प्रबोधनकार आणि अहिंसावादी महान तत्त्वज्ञ संत सेवालाल महाराज यांनी समाजाला पर्यावरण, अहिंसासह अध्यात्माचे...
