डॉक्टर्ससाठी वैद्यकीय क्षेत्रातील आद्ययावत शिक्षण व संशोधन याचे निरंतर अध्ययन अत्यंत महत्वपूर्ण-आयुष संचालक डॉ.रामन घुंगराळेकर
उदगीर(एल पी उगिले):- येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे आयोजित शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी...
