लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली,दुसरी व तिसरी,चौथी विभागात कलोपासक मंडळातर्फे...
