उदगीर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी आ. सुधाकर भालेराव यांच्याकडे दिल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य – सुनील सावळे
उदगीर: २०२४ मध्यो होणाऱ्या लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाने आत्तापासूनच कंबर कसली असून मागील पंचवार्षीक काळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी...
