अतिवृष्टी! तरीही माघार नाही! पूरग्रस्त अहमदपूरकरांसाठी ‘ त्या’ दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!
अहमदपूर( गोविंद काळे ) शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) रोजी संध्याकाळपासून अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी पहाटेपर्यंत अतिवृष्टीचे स्वरूप...
