लातूर जिल्हा

लोककल्याणाची जाणीव असलेले नेतृत्व नशिबानेच भेटते – शि.भ.प.शिवलिंग शिवाचार्य महाराज

उदगीर (एल. पी. उगिले) : लोककल्याणाची तळमळ आणि विकासाची जाण असलेले लोकप्रतिनिधी भेटणे सध्या दुर्लभ झाले आहे. मात्र उदगीर विधानसभा...

पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तात पोलिसांना हलगर्जीपणा करणे पडलं महागात!

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी  30 पोलिसांना घेतले फैलावर पुणे (केशव नवले) : कसबा पोटनिवडणुकीतील प्रचार अंतिम टप्यात आलेला असताना...

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयी कार्यशाळेची सांगता

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळेची सांगता झाली. कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ.भूषणकुमार जोरगुलवार आणि...

संत तुकाराम विधी महाविद्यालयास न्यायमूर्ती निखिलजी चव्हाण यांची भेट

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील संत तुकाराम विधी महाविद्यालयास तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा तालुका न्याय दंडाधिकारी निखिलजी चव्हाण...

हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,03 लाख 01हजार 500 चा मुद्देमाल जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : गावठी आणि हातभट्टी दारू बनवून तळेरामांना नशेच्या आहारी ठेवणाऱ्या अड्ड्यावरच कासार शिरशी पोलिसांनी धाड टाकून अवैध हातभट्टी...

लोकाधिकार विद्यार्थी संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

लातूर (एल.पी.उगीले) : लोकाधिकार संघ अंतर्गत लोकाधिकार विद्यार्थी संघ आणि लोकाधिकार युवक संघ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार लोकाधिकार विद्यार्थी संघाच्या संपर्क...

मिरची पूड डोळ्यात टाकून नऊ लाख पळवले

देवणी (एल.पी.उगीले) : देवणी येथील एका सुप्रसिद्ध व्यापाऱ्यास त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून, त्याच्या जवळील नऊ लाख 5 हजार रुपये...

महात्मा पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

उदगीर (एल.पी.उगीले) : थोर समाज सुधारक श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त महात्मा पब्लिक स्कूलमध्ये अभिवादन करून, शालेय परिसराची स्वच्छता...

अनिता येलमटे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील अनिता येलमटे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार...

देवणी तालुक्यात सरसकट पिकविमा मिळावा – मुख्यमंत्री यांना निवेदन

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी व तालुक्यात खरीप हंगामातील सर्व पिकांचे अतिवृष्टी, गोगलगाय, व पावसात खंड आदी संकटाने संपुर्ण नुकसान...

error: Content is protected !!