लातूर जिल्हा

मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर तर्फे ‘‘जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस’’ साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर व शिवाजी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 नोव्हेंबर हा दिवस...

वयोवृद्धांना दृष्टी देण्यासारखे पुण्य कर्म दुसरे नाही – बालिका मुळे

उदगीर (एल. पी. उगीले) : जीवन जगत असताना डोळे हे सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. निसर्गाची सौंदर्याची संकल्पनाच डोळ्यात साठवलेली असते....

जिल्ह्यातील 710 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

लातूर (प्रतिनिधी) : कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अविरत कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेवून शहरातील 710 पोलीस अधिकारी,...

पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव जगवणाऱ्या “नानक – साई” फाऊंडेशनला पंजाबचा ‘मानव सेवा पुरस्कार’

नांदेड (गोविंद काळे) : येथील सामाजिक आध्यत्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत पंजाब आणि महाराष्ट्र राज्यात बंधुभाव जगवण्यात यशस्वी ठरत असलेल्या...

पार्थ दिक्कतवार याची बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ प्रमोद दिक्कतवार याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय...

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता. अहमदपूर येथे दि. १९/११/२०२२ रोजी सम्राट चंद्रगुप्त मौर्य...

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 2 पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते 1 कोटी रुपयाचे चेक प्रदान

लातूर (एल.पी.उगीले) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जनजागृती करणे आणि प्रबोधन करण्यासाठी फ्रंट लाईनला राहून कार्य करणाऱ्या दोन...

जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

रूक्मीणबाई संग्राम सोमवंशी यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक आरोग्यदायी उपक्रम उदगीर (एल.पी.उगीले) : समाजाचे काही देनं लागतो हि जबाबदारी कायम पार...

संतोष भोपळे यांची मनसे उदगीर शहराध्यक्षपदी नियुक्ती

उदगीर (प्रतिनिधी) : राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्षांमध्ये अनेक संघटनात्मक बदल केले जात असून पक्ष वाढी संदर्भात काम करणाऱ्या...

सर्व समाजातील लोकांना एकत्र आणणारा मस्जिद परिचय कार्यक्रम उदगीर शहरातील पनचक्की मस्जिदीत संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : शहरातील मध्यवर्ती भागात भाजी मार्केट जवळ स्थित पनचक्की मस्जिद येथे मस्जिद कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची...

error: Content is protected !!