लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव पायी पदयात्रा
७५ किलोमिटर प्रवास करीत जिल्ह्यातील १० तालुक्यातील गावात जाणार ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट पर्यंत आजादी गौरव पदयात्रा गावागावात पोहोचणार...
७५ किलोमिटर प्रवास करीत जिल्ह्यातील १० तालुक्यातील गावात जाणार ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट पर्यंत आजादी गौरव पदयात्रा गावागावात पोहोचणार...
निलंगा (प्रतिनिधी) : लातुर जिल्हा परिषदेच्या एका चुकीमुळे एका ग्रामविकास अधिकाऱ्यावर अन्याय झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत अधिक...
लातूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 5 ते 12 ऑगष्ट या दरम्यान “सुरक्षित आहार, आरोग्याचा आधार” हे घोषवाक्य घेवून...
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील अंतर्गत रस्त्याचे बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या निमित्ताने खड्डे करण्यात आले होते. त्यापैकी काही खड्डे बुजवण्यात आले,...
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 म. तोंडार तालुका उदगीर या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम...
उदगीर (प्रतिनिधी) : सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे....
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा १६ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट...
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी यांचे प्रतिपादन लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था नामांकित शिक्षण संस्था असून या संस्थेचा...
अहमदपूर (गोविंद काळे) : आमदार स्थानिक विकास निधीतून मौजे हाडोळती येथे ३० लक्ष रुपयांच्या सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन आणि जाहीर सत्कार...
अहमदपूर (गोविंद काळे) : येथे विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत १० लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता कामाचा उद्धाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला...