लातूर जिल्हा

रेणूकादेवी भक्‍त निवास, बौध्‍द विहार सभागृहासह विविध विकास कामासाठी रेणापूरला पाच कोटीचा निधी मंजूर

लातूर (प्रतिनिधी) : राज्‍यात शिंदे-फडणवीस सरकार स्‍थापन होताच रेणापूर शहरातील रेणूकादेवी भक्‍तनिवास, बौध्‍द विहार सभागृह यासह विविध विकास कामासाठी पाच...

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीकांचे सरसगट पंचनामे करण्यात यावेत

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या रब्बी हंगामातील पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत...

अण्णाभाऊंचे साहित्य हे जागतिक कीर्तीचे – प्रा.रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (गोविंद काळे) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे जागतिक कीर्तीचे साहित्य असून त्यात समाजातील वंचित, उपेक्षित व दुर्लक्षित...

दयानंद कला महाविद्यालयात एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्राचे वाटप

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रांमध्ये शील, शिस्त, संयम, निर्णयक्षमता, बुद्धी, एकोपा, समानता, राष्ट्राभिमान, उच्चविचारसरणी, ध्येयनिष्ठा,...

बालाजी माळी यांच्या मातोश्री चे दुखद निधन

अहमदपूर : यशवंत विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक बालाजी माळी यांच्या मातोश्री काशीबाई भागवतराव माळी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी अल्पशा आजाराने...

अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कोसळण्याच्या मार्गावर

अतनूर (प्रतिनिधी) : जळकोट तालुक्यातील अतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सन १९८२ साली म्हणजेच ४० वर्षापूर्वी बांधलेली जीर्ण अवस्थेत...

वलांडी येथे महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचा मेळावा संपन्न

देवणी (प्रतिनिधी) : वलांडी येथे काॅंग्रेस अंतर्गत महिला संघटन मजबुत करण्या सोबत गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शाळा बंद...

मतदारांनी मतदान ओळखपत्र मोठया संख्येने आधार क्रमांकाशी जोडणी करावी – जिल्हाधिकारी

मतदार यादी सुधारणा कार्यक्रम 1 ऑगस्ट पासून मतदान ओळखपत्र आधारला जोडणार लातूर (प्रतिनिधी) : 1 ऑगस्ट, 2022 पासून मतदार याद्यातील...

जिल्ह्यातील युवकांसाठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

पात्र उमेदवारांनी 31 जूलै पर्यंत संकेतस्थळावर अर्ज करावेत लातूर (प्रतिनिधी) : पुणे येथील मुख्यालय, सैन्य भरती कार्यालया मार्फत दि. 23...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द

मतदार यादी संदर्भात हरकती, सुचना असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालयात वेळेत सादर करावेत लातूर (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग...

error: Content is protected !!