भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार बाबासाहेब पाटील यांचे विविध ठिकाणी विनम्र अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : कार्याने त्यांच्या झाला लाखोंचा उद्धार,त्यांच्या लेखणीनेच सिद्ध झाले मानवाचे अधिकार !करोडो दलित, शोषित आणि वंचितांना समता...
