लातूर जिल्हा

बौध्दनगर स्मशानभूमी वेटींगशेडचे उद्घाटन संपन्न..!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील बौध्द नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर झालेल्या स्मशानभूमी वेटींग शेडचे...

राजकुमार सोमवंशी यांना “राष्ट्रीय सुवर्ण समाजसेवक” पुरस्कार जाहीर

शिरूर ताजबद (गोविंद काळे) : उमरगा यल्लादेवी. ता. अहमदपुर चेअरमन राजकुमार सोमवंशी यांना राष्ट्रीय सुवर्ण समाजसेवक पुरस्कार जाहीर आरंभ प्रतिष्ठाण...

आ. बाबासाहेब पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बीजप्रक्रिया व बी बीएफ पेरणी प्रात्यक्षिक

अहमदपूर (गोविंद काळ) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीजप्रक्रिया व बी बीएफ पेरणी प्रात्यक्षिक...

ओबीसी आरक्षणा साठी 26 जून च्या चक्का जाम आंदोलनात सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी हजारोंच्या संख्येने सामील व्हा – माजी आ.गोविंद केंद्रे

उदगीर (एल.पी.उगिले) : ओबीसी आरक्षण प्रश्नी भारतीय जनता पक्षातर्फे 26 जून ला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आघाडी सरकारचे...

विश्वजीत ढोले याची सैनिक स्कूल साठी निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विश्वजीत ढोले ची ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेतून चंद्रपूर सैनिक स्कूल साठी निवड.अहमदपूर...

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी मंत्री विनायकराव पाटील यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपुर्ण बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली. सदरील बैठकीत अहमदपूर विधानसभा...

देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस

देवणी (प्रतिनिधी) : तालुका नागरिकांच्या हितासाठी व विकासासाठी आनंद जीवणे यांचे अमरण उपोषण सुरु असुन आज उपोषणाचा चौथा दिवस आहे,...

वटवृक्षाचे ऋणनिर्देश सोहळा करत केली आगळी वेगळी वटसावित्री पौर्णिमा साजरी

लातूर (प्रतिनिधी) : आज वटसावित्री पौर्णिमा,आजच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने महिला दरवर्षी ही पौर्णिमा साजरी करत असतात, गेली 3-4 वर्ष आम्ही...

गतवर्षीचा पीकविमा व प्रोत्साहनपर अनुदान मिळावे

स्वाभिमानी शेतकरी संघटना व बहुजन रयत परिषदेची मागणी बोंबा मारो आंदोलनाचा इशारा औसा (प्रतिनिधी) : गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना...

अहमदपूरात भाजपाचे चांगभले, अनेक मान्यवर भाजपाच्या वाटेवर?

दिलीपराव देशमुख, किरण उटगे, आयोध्द्या केंद्रे भाजपात प्रवेश करणार!! लातूर (एल.पी.उगीले) : अहमदपूर बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देशमुख, औसा...

error: Content is protected !!