कोरोना रुग्णांची सोय केली नाही तर कोरोना रुग्ण उपजिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवणार : शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यात कोरोना संक्रमण वेगाने होत असून वैद्यकिय सुविधा अपुर्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली...
