महाराष्ट्र

भाजयुमोकडून शहीद शूरविरांना भावपूर्ण श्रध्दांजली

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दूर्दैवी अपघातात भारतीय सैन्य दलातील 11 कर्तबगार अधिकार्‍यांना आपला जीव गमवावा लागला....

माजी राज्यमंत्री जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत गोताळा ता.अहमदपूर येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक...

खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस परळीत साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांद्वारे होणार साजरा

परळी ( गोविंद काळे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शरदोत्सव हा...

परळी : राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार डाके व परिवाराचे धनंजय मुंडेंकडून सांत्वन

परळी (गोविंद काळे) : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार डाके यांच्या मातोश्री स्व. सरस्वतीबाई डाके यांचे नुकतेच निधन...

भारतरत्न डाॕ.बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण करणे ही सर्वांची जबाबदारी – डॉ.संतोष मुंडे

परळी वैजनाथ ( गोविंद काळे) : भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वांना समान संधी, स्वातंत्र्य दिले आहे.संविधानाने स्वातंत्र्य,...

पुण्यातील भवानी पेठेतील ” समिर “च्या कब्जातून एक पिस्टल . दोन जीवंत काडतुस हस्तगत,

पुणे ( रफिक शेख ) : भवानी पेठेतीले ऐका तरणाला रॉबरी करण्याअगोदरच गुन्हे शाखायुनिट ६ ने करवाई करून ताब्यात घेतले...

नेरळ गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी, चोरी करणाऱ्या २ महिलांना ८ दिवसात बेड्या, नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक

पुणे ( रफिक शेख ) : 1 तारखेला नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मोहाचीवाडी येथे भांडी विक्रीसाठी आलेल्या २...

खून करण्यापूर्वी त्यांनी जंगलात केला होता गोळीबारचा सराव, गोल्डमॅन खूनप्रकरणी दोघांना अटक

पुणे ( रफिक शेख ) : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन च्या हद्दीत भरदिवसा गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या करण्यात...

दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी डॉ.संतोष मुंडे यांचे कार्य अद्वितीय – मुख्य अभियंता मोहन आव्हाड

दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद परळी वैजनाथ...

मित्रानेच केला मित्राचा खुन आणि झाला स्वता: फरासखाना पोलीस ठाण्यात हजर

पुणे ((रफिक शेख) : चेष्ठा मस्करीमध्ये झालेल्या भांडणातुन तरुणावर चाकुने वार करून तरुणाचा खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने...

error: Content is protected !!