नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
पहिल्या टप्प्यात देणार ७७ हजार ५०० जणांना प्रशिक्षण मुंबई (प्रतिनिधी) : राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या असून...