आंबानगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी शांताबाई सांडुळे तर सचिवपदी कालिंदा कांबळे

देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यात आंबानगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यकारणीची निवड हे गावच्या सरपंच सौ. कल्पनाताई रोटृृॆ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

आंबानगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी शांताबाई सांडुळे तर सचिवपदी कालिंदा कांबळे

या बैठकीत असा निर्णय झाला की, महिलानां अध्यक्षपद द्यायचे, हा निर्णय गावचे सरपंच यांनी बहुमताने घेऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, या जयंती समितीच्या अध्यक्षा शांताबाई सांडुळे, उपाध्यक्ष आनुसया सुरवसे, कोषाध्यक्ष पद्ममिणबाई सुरवसे, सचिव कालिंदा कांबळे, सहसचिव पंचशीला मदाळे, सल्लागार, औशाबाई सुरवसे, खजणीदार कोमलबाई कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली, तसेच मार्गदर्शक म्हणून मंतेश कांबळे, अनिल सुरवसे, देविदास सुरवसे, बाबु सुरवसे, उत्तम सुर्यवंशी, ज्ञानोबा सुर्यवंशी, रघुनाथ सुर्यवंशी, बालाजी सुर्यवंशी, सुनिल गायकवाड, विनोद सुर्यवंशी, शिवाजी सुरवसे, उमाकांत सुरवसे, रमेश कांबळे, राम सुरवसे, राजेंद्र सुर्यवंशी,राम सुर्यवंशी, कमलाकर सुर्यवंशी, किरण पोस्ते, संदेश कांबळे, सतिश कांबळे, दगडु कांबळे, सुरज सुरवसे, भिम सुरवसे, माधव कांबळे, राजरत्न सुरवसे, धनराज सुरवसे, रोहित कांबळे, विश्वरत्न सुरवसे, गणेश सुरवसे, सुभम भोजणे, कार्यकारीणीची निवड करण्यात आली व आंबानगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे, असे आवाहन जयंती समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

About The Author