कृष्णा पाटील यांचा सत्कार संपन्न

0
कृष्णा पाटील यांचा सत्कार संपन्न

उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील मौजे कोदळी येथील रहिवासी असलेल्या कृष्णा बब्रुवान पाटील कोदळीकर यांनी यु पी एस सी परीक्षेत उज्वल यश मिळवल्यामुळे उदगीर येथील
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ,उदगीर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी, स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, ,उदयभाऊ मुंडकर ,बीपीन जयवंतराव पाटील,धनाजी मुळे, श्याम डावळे,प्रशांत जगताप, बाळासाहेब पाटोदे,चंदू खटके, धोंडराम पाटील,धनराज बिरादार,नवनाथ खुळे,दत्ता पाटील , संदीप पाटील,संजय खुळे,रामेश्वर बिरादार,दिनकर बिरादार,सतीश पाटील मानकीकर, नारायण पाटील, राहुल बिरादार,अंकुश ताटपले, तिरकुमठे निवृत्ती, शिवशंकर पाटील,राहुल पाटील, सचिन पाटील, प्रतीक शिंदे, सुमित पाटील, पंकज कालानी, प्रसाद शिंदे, निखील मुसळे,अंकुश बामणे,गणेश बिरादार मांजरी, मनोज पाटील, लहू कांबळे, भानुदास कबनूरे, राम पाटील सुमठाणा, भाऊसाहेब जांभळे,संदीप पाटील, भगवान पाटील कोदली,पुंडलिक वाकडे,पी एम पाटील,अजय चाकुरे, वैभव बिरादार, दत्ता बामणे,वैभव रेड्डी,बबलू घोणसीकर, सुभाष सोमवशी, अविनाश उगिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!