त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व!नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प
खेड (प्रतिनिधी)ग्रामीण भागातील अनामिकांच्या चिट्ठ्यातून उलगडले किशोरवयींचे भावविश्व; निमित्त होते, कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि दिशान्तर संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त...
