लातूर जिल्हा

अहमदपूर येथे मनसेचे वनीकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

शेतकऱ्यांची पिकनासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील सोनखेड,मानखेड,कोपरा,पाटोदा,मांडणी अश्या अनेक गावी शेतकऱ्यांची पिके उध्वस्त...

नवीन शैक्षणिक धोरण कौशल्य विकासासाठी पूरक – डॉ. दुर्गादास चौधरी

अहमदपूर ( गोविंद काळे)येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने "नवीन शैक्षणिक धोरण " या...

जनसामान्यांच्या जीवनाचे वास्तव अण्णाभाऊंनी साहित्यातून चित्रित केले – डॉ. मारोती कसाब

अहमदपूर (गोविंद काळे) : अण्णाभाऊ साठे हे जसे जगले तसंच त्यांनी साहित्यातून मांडण्या चे कार्य केले त्यांच्या साहित्यातील पात्र हे...

शिक्षक भरती साठी येणार्‍या काळात प्रयत्न करणार शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांचे प्रतिपादन

अहमदपूर ( गोविंद काळे ) : आत्‍तापर्यतच्या रिक्‍त झाालेल्या शिक्षकांच्या जागा व येणार्‍या काळात रिक्‍त होणार्‍या जागा या शिक्षक भरतीसाठी...

ग्रामीण रुग्णालयातील प्रसुती झालेल्या व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांचा साडी चोळी देऊन गौरव.

अहमदपूर ( गोविंद काळे )भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकरावजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील...

ग्रामीण भागातील शाळेतूनही विद्यार्थी उत्तुंग भरारी घेवू शकतात – गणेश हाके

अहमदपूर( गोविंद काळे ) आजच्या काळात पालक आपल्या पाल्यांना उत्तम शिक्षण मिळावे तसेच तो स्पर्धा परीक्षेत भरारी घ्यावी म्हणून मोठमोठ्या...

सैनिक हे भारतीयांसाठी धैर्य, सामर्थ्य,आणि स्वाभिमान.!-उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर

अहमदपूर ( गोविंद काळे )भारतीय सैन्य हे आपल्या देशाच्या धैर्य, सामर्थ्य आणि शिस्तीचे सर्वोत्तम उदाहरण असून आपल्या सर्व भारतीय जवानांचा...

शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांचा प्रयत्न ;अहमदपूर शहरासाठी १ कोटीचा विकास निधी मंजूर

अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांच्या प्रयत्नातुन अहमदपूर शहरातील काही प्रभागातील विविध रस्ते व नाली बांधकामासाठी...

वर्षा माळी यांचे पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षेत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालया माजी आदर्श विद्यार्थिनी तथा यशवंत विद्यालय अहमदपूरची संस्कृत विषयाची विद्यार्थी प्रिय शिक्षिका...

साहित्यरत्न अण्णाभाऊंना लातुरात अभिवादन!

लातूर (प्रतिनिधी) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आज 1 ऑगस्ट रोजी लातूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या...