महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांच्या गावोगावी काॅर्नर बैठका
अहमदपूर (गोविंद काळे) : देशाच्या सर्वागीण विकास करण्यासाठी व देश सुरक्षित ठेवण्यासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राहणे ही काळजी नितांत...
