लातूर जिल्हा

प्रभुराज प्रतिष्ठान व मनसे विधी सेवा लातूरच्या वतीने प्रतिकात्मक गुटख्याची होळी करत व्यसन मुक्तीचा संदेश

लातूर (प्रतिनिधी) : संभाजी नगर, खाडगाव रोड, लातूर परिसरात प्रभुराज प्रतिष्ठान व मनसे विधी सेवा वतीने होळी सणाची औचित्य साधून...

महात्मा फुले महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात इंग्रज सरकारच्या विरोधात क्रांतिकारक उठाव करत आत्मबलिदान देऊन अजरामर ठरलेले हुतात्मा वीर भगतसिंग,...

उत्तम आरोग्यासाठी पाण्याची वर्षातून दोनवेळा चाचणी आवश्यक – श्रीमती एस के चव्हाण

अहमदपूर (गोविंद काळे) : पाण्यापासून विविध प्रकारचे आजार होतात, त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी वेळोवेळी शासनमान्य अधिकृत प्रयोग शाळेतून पाण्याची...

उद्योगपती जयवंतराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त भव्य आरोग्य निदान शिबीर

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील प्रसीध्द उद्योजक, मराठा समाजभूषण जयवंतराव पाटील यांच्या वाढदीवसा निमीत्त भव्य आरोग्य निदान शिबीर आयोजित करण्यात आले....

दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी येथे उभारण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील...

कुणी सालगडी देता का सालगडी ? हंडरगुळीतील शेतक-याचा सवाल

हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : सिमगा ते गुढी पाडवा दरम्यान पंधरा दिवसाचा अवकाश असला तरीही महिनाभरा पुर्वीच या भागातील शेतकरी वर्ग...

शास्त्री विद्यालयात वासंतिक वर्गाचे उद् घाटन संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता नववी मधून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा व वासंतिक वर्गाचे उद् घाटन...

बौद्ध धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचा लाभ घ्यावा – पप्पू गायकवाड

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील कै. नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने बौध्द धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन...

गुंडगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’ कायद्याखाली स्थानबद्ध

लातूर (एल.पी.उगीले) : कायदा सुव्यवस्था आणि शांतता टिकून राहील या उद्देशाने समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगाराच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेर्धात आम आदमी पार्टीचे निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : शंभर कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री...

error: Content is protected !!