लातूर जिल्हा

उत्कृष्ट संभाषण कौशल्यात रोजगाराच्या संधी – डॉ.प्रशांत पाटील

उदगीर (प्रतिनिधी) : समाजात बेरोजगारीवर चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. हे जरी वास्तव असले तरी विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेल्या कौशल्याकडे दुर्लक्ष...

मुस्लिम आरक्षण मागणीला एमआयएमचा पाठिंबा

उदगीर (प्रतिनिधी) : गेल्या 13 दिवसापासून दारिद्र रेषेखाली जगणाऱ्या मुस्लिम समाजाला आरक्षण मागणीसाठीच्या दलित पॅंथर चे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरपालिकेचे...

हंडरगुळी परिसरातील अवैध मटका, गुटखा, दारू, पत्याचे क्लब कायमचे बंद करा नाही तर आंदोलन – इशारा

वाढवना (हुकूमत शेख) : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी हे गांव भारतात जनावराच्या बाजारासाठी तर प्रसिद्ध आहेच मात्र आता हाळी हंडरगुळी हे...

शास्त्री विद्यालयाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना स्वच्छ भारताची स्वच्छांजली अर्पण

उदगीर (प्रतिनिधी) : लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय येथे' स्वच्छता ही सेवा' या उपक्रमांतर्गत, 'एक तारीख.. एक तास.. स्वच्छतेसाठी..' महाश्रमदान...

मनोज जरांगे पाटील यांची अहमदपुरात जाहीर सभा

अहमदपूर (गोविंद काळे) : सकल मराठा समाज अहमदपूर यांच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या...

राजा नारायणलाल लाहोटी CBSE इंग्लिश स्कूल बॅडमिंटन संघ विजयी

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने...

भा.ज.पा. जिल्हा चिटणीस पदी प्रशांत पाटील यांची निवड

देवणी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा चिटणीस पदी प्रशांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल दवणहिप्परगा या जन्मगावी मित्र परिवार व...

किल्लारी भूकंपात बळी पडलेल्यांच्या स्मृतीला विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली

लातूर (जिमाका) : लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 30 सप्टेंबर 1993 ला झालेल्या भूकंपात हजारो लोकं मरण पावले. त्या दुःखद घटनेला...

भरत चामले यांनी खरेदी विक्री संघाचे नावलौकिक केले – भगवानदादा पाटील तळेगावकर

उदगीर (एल.पी.उगीले) : स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी तालुका खरेदी विक्री सांघाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून खरेदी विक्री...

जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने मनोज पुदाले यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : मनोज दादा पुदाले यांची भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात...

error: Content is protected !!