लातूर जिल्हा

विद्यार्थ्यांनी सकस आहार, सकारात्मक विचार व शारीरिक विकासाकडे लक्ष द्यावे – डॉ. माधव चंबुले जनरल सर्जन

देवणी (प्रतिनिधी) : उदगीर श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय, उदगीर येथे झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत...

जल साक्षरता रॅलीचे देवणी तालुक्यात जंगी स्वागत

देवणी (प्रतिनिधी) : आपल्या जिल्ह्यातील ७५ टक्के पेक्षा अधिक लोकसंख्येचा आधार असलेली शेती संकटात आली आहे. शिवाय आपण २०१५ च्या...

प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते 10 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता कामाचा लोकार्पण सोहळा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील गंगाहिप्परगा येथे मूलभूत सुविधा (2515) अंतर्गत गणेश हाके यांच्या पाठपुराव्याने गंगाहिप्परगा येथे 10 लक्ष रुपये...

महिलांना आता ३३% राजकीय आरक्षण

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांनी देशातील समस्त नारीशक्तीचा सन्मान म्हणून देशाची लोकसभा व सर्व...

उजना डेअरीला पु. अहिल्यादेवीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिली क्षेत्र भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी सु येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांगवी येथील...

जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत पु अहिल्यादेवीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी सु येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच लातूर येथे पार...

रुद्र महिला मंडळा तर्फे लिंगायत स्मशान भूमीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील रुद्र महिला मंडळा च्या वतीने लिंगायत (विरशैव) स्मशान भूमी, अहमदपूर येथे सुशोभित करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे...

महात्मा फुले महाविद्यालयाचे क्रीडा प्रकारात दुहेरी यश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 'ब' झोन मध्ये घेण्यात आलेल्या...

लढा मराठ्यांच्या ओबीसी करणाचा! नवव्या दिवशी शिंदगी करांचे उपोषण

अहमदपूर (गोविंद काळे) : सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठवाडा समाजास ओबीसी प्रवर्गातून...

भारतीय जनता पार्टी च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गोविंद गिरी

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील सामाजिक व राजकीय कार्याचा दांडगा अनुभव असलेले गोविंद गिरी यांची लातूर जिल्हा भारतीय जनता...

error: Content is protected !!