महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून आवश्यकतेनुसार तिथे फलक, गतिरोधक, रॅम्बलर ट्रिप बसवावेत. त्यामुळे वाहनांची...
